रासायनीक खातांमधील भेसळ कशी ओळखायची ?
जर तुम्हाला रासायनिक खातांमधील भेसळ ओळखायची असेल तर हा लेख तुमच्या सठि आहे. आता हे सिद्ध झाले आहे की रासायनिक खातात भेसळ केली जाते. आनेक ठिकानी आसा प्रकार घड़ला आहे. हा लेख वाचून तुम्ही घरच्या घरी रयसानिक खतांमधील भेसळ तपासू शकता.
तपासण्यासाठी पर्याय दोन आहेत एक तर तुम्ही नजदीकच्या प्रयोग शाळेते नेहून तुम्ही ते खत तपासू शकता किंवा घरच्या घरी तुम्ही तीची एक तपासणी करून तुम्हाला प्राथमिक पद्धतीने कळेल की खत भेसळ युक्त आहे की नाही. यावरून तुम्हाला कळेल की खत बेसळ युक्त आहे की नाही. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत रासायनीक खातांमधील भेसळ कशी ओळखायची ?
खत भेसळ म्हणजे काय ? :-
खत भेसळ म्हणजे खतामध्ये पिकाला अनुपयोगी घटक मिक्स करणे खातामध्ये त्याची भेसळ करने (यामुळे वनस्पतीस हानी होऊ शकते ). बाजारात अनेक खत अशे आहेत की ज्यांन मध्ये खत निर्मीते आपल्या छोट्या फायद्या सठि रासायनिक खतांमध्ये भेसळ मिसळतात आणि ते खात आपन शेतामध्ये टाकल्या वर त्याचे चांगले Result दिसून येत नाहीत.
तपासनी :-
- युरिया तपासणी : युरिया तपासणीसाठी तीन पद्धती आहेत. पहिली: म्हणजे चमचा पद्धत या पद्धती मध्ये तुम्हाला एक स्टीलचा चमचा घ्ययचा आहे आणि त्यामध्ये यूरिया घेऊन तो चमचा गॅस वर गरम करायचा आहे. जर युरिया बेसळयुक्त नसेल तर तो पुर्ण पणे विरगळेल आणि जर युरिया बेसळयुक्त असेल तर त्या मधील युरिया विरगळनार नाही ( बारीक कण राहतील ). दूसरी: पद्धत म्हणजे पाण्याची या पद्धती मध्ये तुम्हाला हातात पाणी घ्यायच आहे पणी 5 ते 10 मीनट हातात ठेवायचे आहे त्याचे तापमान शरिर तापमाना इतके होई पर्यंत मग त्यामध्ये युरिया टाकायचा आहे युरिया जर गार लागला नाही तर तो यरिया भेसळ युक्त आहे असे समजायचे आणि जर युरिया गार लागला तर तो युरिया भेसळ युक्त नाही असे समजायचे. तीसरी: एक ग्रॅम युरिया घ्यायचा आहे आणि तो छोट्याश्या पातेल्यात टाकून त्यात थोडेसे म्हणजेच पाच मिली इतके शुद्ध पाणी मिसळायचे आहे. या द्रावणात पाच किंवा सहा थेंब सिल्व्हर नायट्रेट मिसळावे. जर दह्यासारखे मिश्रण तयार झाले तर त्यात भेसळ आहे असे समजायचे आहे.
- डॉय आमोनियम फॉसफिट ( डी.ए.पी ) तपासणी : पाहून जर तपासणी करायची असेल तर ते दिसायला कदीही गोलाकार नसते ते खडबडीत असते, ओबड-दोबड असते. जर तुम्ही डी.ए.पी चे दाने आगेवर तापवले तर ते फुगुण आणि त्याच्या आकारा पेक्षा डबल होतात आणि ते दाने तुम्ही हतानी फर्शी वर रागडले तर ते सहज़ फुटत नहीं आणि जर ते साहज़ फूटत असतील तर तुम्ही समजायचे आहे की ते बेसळयुक्त आहे.
- सिंगल सुपर फॉस्पीट तपासणी : सिंगल फॉस्पीटचे दाने गोलआकार असतात, ज्वारी सारके असतात. काळ्या व भुऱ्या रंगाचे असतात ते दाने जर तुम्ही हतावर रागडले तर ते सहज फूटतात आणि जर ते दाने सहज फूटत नसतिल तर तुम्ही समजायचे आहे की ते बेसळयुक्त आहे.
- मीरट ऑफ पोट्याश ( M.O.P ) तपासणी : पहिलल्यांनदा एका वाटीत किंवा वेगळ्या छोट्या पात्रात 1 ग्रॉम M.O.P घ्यायचे आहे. त्या मध्ये पाच एम.एल शुद्ध पाणी घ्यायचे आहे. जर ते M.O.p पाण्यात टाकल्यावर आर्धे पाण्यात विरगळले व काही कही वर तरंगला तर तुम्ही समजायचे आहे कि ते एकदम शुद्ध M.O.P आहे आणि युरिया सारखेच जर तुम्ही M.O.P चे दाने हातात घेऊन त्याच्यात दोन किंवा तिन थेंब इतके पाणी ओतले तर ते थंड लागते. यावरून तुम्ही समजू शकता की ते M.O.P एकदम शुद्ध आहे.
रासायनिक खते कोणती आहेत? :-
- 18:46:00
- 10:26:26
- 12:32:16
- 16:16:16
- 18:18:18
- 15:15:15
- 18:18:10
- 15:30:15
- 20:05:20
- 10:10:10
- 12:00:44
3. एकेरी खतांमध्ये :- या खतामध्ये एक घटक असतो म्हणजे एकच माॅलिक्यूल असतो.
- यूरीया
- S.S.P
- M.O.P

.jpeg)