- कोणत्या जिल्ह्यात पपईची लागवड जास्त होते ?
- पपईसाठीचे पोषक हवामान
- पपई लागवडीसाठी योग्य हंगाम
- रोपे कशी तयार करायची
- पपई लागवड
- खत व्यवस्थापन
- पाणी व्यवस्थापन
कोणत्या जिल्ह्यात पपईची लागवड जास्त होते :-
- धळे
- नंदुरबार
- अमरावती
- जालना
- नाशीक
- अमरावती
- पुने
- सोलापुर
- अहमदनगर
- सातारा
पपईसाठीचे पोषक हवामान :-
मित्रांनो पपई हे पीक उष्ण आणि दमट हवामानात येणारे पीक आहे व पपईसाठी अनुकुल तापमान म्हणजे 15 ते 30 डिग्री सेलसियस आणि जर मित्रांनो तुमचे तापमान 15 डिग्री सेलसियस पेक्षा कमी असेल तर फळ पक्व कालावधी हा वाढतो फळ लवकर पक्व होत नाही.
पपई लागवडीसाठी योग्य हंगाम :-
मित्रांनो तसे जर पहायला गेले तर पपई हे पीक सर्व हंगामात येते, पन जून-जुलै, ऑक्टोंबर-सब्टेंबर या कालावधी मध्ये याची लागवड सर्वांत जास्त प्रमाणात केली जाते.
रोपे कशी तयार करायची :-
तर सर्वप्रथम मीत्रांनो पपई लागवडी साठी रोप तुम्हाला घरी तयार करुण घ्यायची आहेत त्यासाठी दोन ते तीन बियानांची पाकीटे तुम्हला लागनार आहेत, ऐका पाकीटामध्ये साधारनपने 500 ते 600 बियाने असतात. तर मित्रांना रोपे बनवन्यासाठी तम्हाला रोपांचे स्ट्रे लागनार आहेत आणि मीत्रांनो स्ट्रेमध्ये जी आपन भेसळ टाकनार आहे ती भेसळ बनवण्यासाठी तुम्हाला पाच किलो कोको पीठ, आढीच किलो कोयता माती, कुजलेले शेनखत, 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 100 ग्रॅम ऐकोणीस ऐकोणीस या सवांचे मीश्रन करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रन तुम्हला स्ट्रे मध्ये भरून घ्यायची आहे आणि मग या मध्ये तुम्हाला दीड सेंटीमीटरवर आतमध्ये तुमचे बियाने लावून घ्यायचे आहे. मग ही रोपे तुम्हला शेडनेट मध्ये ठेवायची आहेत व त्या रोपांना रोज गरजे नुसार पानी द्यायचे आहे. मग आता मित्रांनो तुमची पपईची रोपे दीड ते दोन महिन्यामध्ये तैयार होतील.
खत व्यवस्थापन :-
मित्रांनो खत व्यवस्थापना मध्ये तुम्हाला लागवडी पूर्वी एकरी चार ते पाच टन चांगले कुजवलेले शेलखात टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागवडीचा एक भेसळ डोस द्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला प्रती रोपाला 100 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम DAP आणि 80 ग्रॅम मीरीट ऑफ पोट्याश आणि मीटांनो हा डोस तुम्हाला लागवडी नतर सात ते आठ दिवसांनंतर द्यायचा आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला तीसऱ्या, पाचव्या आणि सातव्या महिन्यांमध्ये अजून भेसळ डोस द्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला प्रति रोप 100 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम DAP आणि 80 ग्रॅम मीरीट ऑफ पोट्याश द्यायचे आहे.
पाणी व्यवस्थापन :-
मीत्रांतो जर तुम्ही पाट पण्यावरती पपई लागवड करणार असचाल तर तुम्हला सात ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही ड्रीप ने पानी देणार असचाल तर तीन ते चार दिवसाच्या अंतराने पपईला पाणी देने आवश्यक आहे.
पपई मध्ये कोणती आंतरपीके घेऊ शकतो ?
- घेवडा
- चवळी
- कांद
- मूळा
- भैयमुग
- वटाना


